AMRAVATI | आज अमरावतीमध्ये बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात रॅली काढण्यात येणार- नवनीत राणा
2024-12-10 0
आज अमरावतीमध्ये जयस्तंभ चौकापासून बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार केले जात आहेत त्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात येणार - सर्व हिंदू बांधवांनी संध्याकाळी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र यावे - आज संध्याकाळी ४ वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे